Apr 25, 2022
जर तुम्ही कोणाशी मन जोडून बसला असाल आणि त्याने तुमच्याशी अचानकपणे बोलणं सोडून दिलं असेल तर मन तुटून जात असतं. डोकं शांत राहत नाही चीडचीड होत असते.
Credit: Pexels
रिलेशनशीपमध्ये असताना जर कोणी दुर्लक्ष करत असेल तर माणूस वैतागून जात असतो. त्याला राग येत असतो आणि तो उदास होत असतो.
Credit: Pexels
दुर्लक्ष होत असल्यानं शरीरात कोर्टिसोल हॉर्मोन अॅक्टिव होत असतात. यामुळे डोकेदुखी आणि इतर आजार जडू लागतात.
Credit: Pexels
आपल्या साथीदाराचा शांत वागणुकीमुळे मनात वेगवेगळे विचार येत असतात. यामुळे व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूक बदलत असते.
Credit: Pexels
जर तुमचा साथीदार काही दिवसांपासून दुर्लक्ष करत असेल तर ते चुकीचं आहे. अशा वागणुकीमुळे नात्यात दुरावा निर्माण होत असतो.
Credit: Pexels
ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता आणि तो व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आत्मविश्वास कमी होत असतो.
Credit: Pexels
कोणी दुर्लक्ष करत असेल तर संकोच आणि निराशा होत असते.
Credit: Pexels
प्रेम, स्नेह, मन जुडणं हे असं असतं की, जवळचा व्य्की जर आपल्याला दुर्लक्ष करत असेल तर चिंता वाढत जात असते.
Credit: Pexels
प्रेमात रुसवा-फुगवा हे होत असतं. परंतु याला ज्याला आपण जवळचं मानतो त्याने आपल्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे.
Credit: Pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा