Feb 9, 2023

BY: Sunil Desale

हे संकेत मिळताच समजून जा तुमचा वाईट काळ सुरू होणार

अशुभ घटना

घरात किंवा कुटुंबात अनेकदा काही अशुभ घटना घडण्यास सुरुवात होते.

Credit: iStock

अप्रिय घटना

पैशांची कमतरता, तणाव, बेरोजगारी, नोकरी मिळण्यात अपयश अशा अप्रिय घटना घडत आहेत.

Credit: iStock

काही वाईट होणार आहे

अप्रिय किंवा अशुभ घटना घडण्यापूर्वी काही संकेत मिळतात. या संकेताने कळते की काही अशुभ घडणार आहे.

Credit: iStock

मांजरीचं रडणं

जर तुमच्या घरात किंवा आस-पास मांजर रडत असल्याचा आवाज आला तर काही अप्रिय घटना होण्याचे संकेत आहे.

Credit: iStock

सोन्याचे दागिने हरवणे

जर तुमचे सोन्याचे दागिने हरवले तर ते सुद्धा अपशकुन मानले जाते आणि आर्थिक नुकसान सुद्धा होते.

Credit: iStock

वटवाघुळ

घराच्या आस-पास जर वटवाघुळ फिरत असेल तर ते अशुभ संकेत आहे. हे पाहून अलर्ट व्हावं आणि काळजी घ्यायला हवी असं म्हटलं जातं.

Credit: iStock

दिवा

घरातील मंदिरातील आरती करताना लावण्यात आलेला पूजेचा दिवा सारखा-सारखा विझत असेल तर परमेश्वर नाराज होण्याचे संकेत आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

Credit: iStock

काच

घरातील काचेची वस्तू किंवा भांडी वारंवार तुटत असतील तर नात्यात दुरावा निर्माण होण्याचे हे संकेत आहे.

Credit: iStock

तुळस

घरात लावण्यात आलेली तुळस जर सुकायला सुरुवात झाली तर काहीतरी वाईट होणार असल्याचे हे संकेत मानले जातात.

Credit: iStock

Disclaimer

हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.

Credit: iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: Gym मध्ये न जाता राहा Fit, फॉलो करा या Tips

अशा आणखी स्टोरीज पाहा