Mar 1, 2023

घरातल्या झुरळांचा बंदोबस्त करण्याचे सोपे प्रभावी उपाय

Rohan Juvekar

झुरळे होण्याची कारणे

घरात ओल असल्यास अथवा अस्वच्छता मोठ्या प्रमाणात असल्यास अथवा घरात इकडेतिकडे खाण्याचे पदार्थ उघड्यावर पडले असल्यास त्या ठिकाणी झुरळे येण्याची शक्यता

Credit: Times Network

झुरळांचे दुष्परिणाम

झुरळे घरात वावरत असल्यास त्यांच्यामुळे अन्न खराब होण्यचा धोका

Credit: Times Network

स्वयंपाक घरात झुरळे

स्वयंपाकघरात झुरळे होणे ही घटना अनेक ठिकाणी घडते. पण वेळीच खबरदारी घेऊन स्वयंपाकघरात तसेच घरात इतरत्र कुठेही झुरळांचा संचार थांबवून त्यांचा बंदोबस्त करणे शक्य आहे.

Credit: Times Network

स्प्रे

झुरळांना मारून टाकणाऱ्या औषधांचा स्प्रे करून झुरळांचा बंदोबस्त करणे शक्य आहे. तसेच केरोसिन अर्थात रॉकेल वा घासलेटचा स्प्रे करून पण झुरळांचा बंदोबस्त करणे शक्य आहे.

Credit: Times Network

लवंग

ज्या भागात झुरळे झाली आहेत त्या भागात लवंगाच्या पाकळ्या ठेवून झुरळांचा बंदोबस्त करणे शक्य आहे

Credit: Times Network

बेकिंग सोडा

झुरळे झालेल्या भागात बेकिंग सोडा टाकून झुरळांचा बंदोबस्त करू शकता

Credit: Times Network

तमालपत्र

झुरळे झालेल्या भागात तमालपत्र टाकून झुरळांचा बंदोबस्त करणे शक्य

Credit: Times Network

पेपरमिंट स्प्रे

झुरळे झालेल्या भागात पेपरमिंट स्प्रे करून झुरळांचा बंदोबस्त करणे शक्य

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: चाणक्य निती : पत्नी पतीपासून या गोष्टी लपवून ठेवते

अशा आणखी स्टोरीज पाहा