Feb 17, 2023

BY: Sunil Desale

7 दिवसात मिळवा सिक्स पॅक अ‍ॅब्स, बेडवर करु शकता हे 5 व्यायाम

बॉडी बिल्डिंगची क्रेझ

सध्या तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंगची जोरदार क्रेझ आहे.

Credit: istock

6 पॅक अ‍ॅब्स

तसेच सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवण्याचीही तरुणांमध्ये स्पर्धा लागल्याचं पहायला मिळत आहे. प्रत्येक तरुणाला हृतिक रोशन किंवा सलमान खान यांच्यासारखे सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवण्याची इच्छा आहे.

Credit: istock

आठवड्याभरात सिक्स पॅक अ‍ॅब्स

आम्ही तुम्ला असे 4-5 व्यायाम सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही आठवड्याभरात सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता.

Credit: istock

जिम जाण्याची गरज नाही

यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही हे व्यायाम घरी सुद्धा करु शकता.

Credit: istock

प्लॅंक्स

अ‍ॅब्स बनवणे हे कोणत्याही जादुई व्यायामापेक्षा कमी नाहीये. तुम्ही आपल्या व्यायामात प्लँक्सचा समावेश नक्की करु शकता.

Credit: istock

क्रंचेस

हे केवळ तुमच्या पोटाचे स्नायू मजबूत ठेवत नाही तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि अ‍ॅब्स काढून टाकण्यासाठी सुद्धा प्रभावी आहेत.

Credit: istock

लेग लिफ्ट

लेगल लिफ्ट तुमच्या संपूर्ण शरीरातील चरबी काढून टाकते. तसेच पोटाचे स्नायू सुद्धा मजबूत होतात.

Credit: istock

पुश-अप

पुश-अप तुमच्या संपूर्ण शरीरासाठी एक चांगल्या व्यायामापैकी एक आहे. हे स्नायूंना मजबूत करण्यासोबतच छाती आणि पोटावरील चरबी गायब करतं.

Credit: istock

Disclaimer

हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही. कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Credit: istock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: नोरा फतेहीसारखी कर्वी फिगर हवी असेल तर या गोष्टींचा करा आहारात समावेश

अशा आणखी स्टोरीज पाहा