Feb 25, 2023
सॉरी या शब्दाचे मूळ सायरिग या जुन्या इंग्रजी शब्दाशी जोडलेले आहे. ज्याचा अर्थ दुःखी होणे किंवा दुःख वाटणं असा होतो.
Credit: istock
Sorry ब्रिटीश सभ्यतेमध्ये हा शब्द अधिक वापरला जातो, तेथून लोकांमध्ये सॉरी शब्दाचा वापर वाढला आहे.
Credit: istock
आजकाल प्रत्येक बाबतीत सॉरी म्हणणे खूप सामान्य झाले आहे. पण सॉरीचा अर्थ खूप मोठा आहे.
Credit: istock
Sorry हा शब्द सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या शब्दांपैकी एक आहे. आपण सगळेच बहुतेकवेळा सॉरी म्हणतो.
Credit: istock
एक सामान्य नागरिक दिवसातून किमान 8 वेळा sorryम्हणतो. 8 पैकी एक व्यक्ती दिवसातून किमान 20 वेळा सॉरी शब्द बोलतो.
Credit: istock
माफी मागण्यासाठी सॉरी शब्द वापरला जातो. काही चूक झाली असेल तर लगेच सॉरी म्हणतो मला माफ करा असं म्हणतो, परंतु सॉरीचा अर्थ हा नाहीये.
Credit: istock
Sorryचा अर्थ मला माफ करा असा नाही तर याचा अर्थ 'मला वाईट वाटते किंवा मला खूप वाईट वाटते', सॉरी म्हणण्याचा खरा अर्थ 'मी जे काही केले त्याबद्दल मला वाईट वाटतं असा आहे.
Credit: istock
सॉरी या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे, जर तुम्ही एखाद्याला सॉरी म्हणत असाल तर त्याचा अर्थ नीट समजून घ्या. सॉरी म्हणण्याचा अर्थ तुम्हाला याबद्दल खेद वाटतो आणि ही गोष्ट पुन्हा होणार नाही.
Credit: istock
Sorry ला इतर भाषेत lo siento, es Tut mir leid , Mi dispiace, pardon ,Regret ,sori , माफ करा असं म्हटलं जातं.
Credit: istock
Thanks For Reading!