Sep 21, 2022

जोडीदारासोबत करा 'या' गोष्टी, पाहा काय घडतं

Rohit Gole

बंध अधिक मजबूत होईल

जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या अशा काही गोष्टी ज्या वीकेंडला केल्याने तुमचं नातं अधिक मजबूत होऊ शकतं.

pexels

​एकत्र स्वयंपाक करणे

बाहेरून जेवण मागवण्याऐवजी एकमेकांच्या आवडीचे पदार्थ शिजवा. यावेळी एकमेकांशी बोलता-बोलता कामही होईल आणि आवडीचे पदार्थही तयार होतील.

i-stock

​डान्स

जोडीदारासोबत डान्सचा प्लॅन करा. जर तुमच्या जोडीदाराला डान्स कसा करावा हे माहित नसेल तर त्यांना काही स्टेप्स शिकवण्याचा प्रयत्न करा. यामुळे जीवनातील मजा वाढेल.

i-stock

​खेळ खेळा

तुम्ही घरबसल्या बुद्धिबळ, लुडो किंवा कॅरम खेळू शकता. यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्हाला उत्तम वेळ घालवायला मिळेल.

i-stock

​चहा आणि गप्पाटप्पा

जर तुम्हाला फुरसतीच्या वेळी बसून बोलायला आवडत असेल तर एकमेकांशी थोडे बोला आणि हसत वेळ घालवा.

i-stock

​सहल

छोट्या वीकेंडला तुमच्या सोयीनुसार जागा निवडा. यामुळे मन शांत होईल.

i-stock

चित्रपट बघा

जोडीदारासोबत चित्रपट पाहू शकता. रात्री मूव्ही डेटला जा किंवा घरी चित्रपट पाहा.

i-stock

​मालिश

वीकेंडच्या निमित्ताने जोडीदारासोबत मसाज करायला नक्की जा. तुमचे मन आणि शरीर ताजेतवाने होईल.

i-stock

​हृदयातील गोष्टी

तुमच्या मनात काही दडलेलं असेल जे तुम्ही एकमेकांना सांगू शकत नसाल तर ते सांगा. यामुळे मन हलके होईल.

i-stock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: लग्नापूर्वी 'या' गोष्टींचा आस्वाद नक्की घ्या...

अशा आणखी स्टोरीज पाहा