Sunil Desale
Dec 11, 2022
कबूतर शांततेचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कबूतर हे लक्ष्मी मातेचे भक्त असतात.
Credit: pexels
असं म्हटलं जाते की, घरात कबूतर येणे म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचं वास्तव्य असते.
Credit: pexels
ज्योतिषशास्त्रानुसार, घरात कबुतरांचे आगमन हे शुभ मानले जाते.
Credit: pexels
जर तुमच्या घरात, घराच्या छतावर किंवा बाल्कनीत कबुतरांचे घरटे असेल तर त्यांना थोडे अन्नधान्य खायला द्या.
Credit: pexels
जेव्हा कबूतर तुमच्या घरात येतात आणि घरात धान्य खातात तेव्हा तुमच्या घरातील संकटे, विघ्ने दूर होतात.
Credit: pexels
जर तुमच्या घरात कबुतराचे घरटे असेल तर ते खूप अशुभ मानले जाते.
Credit: pexels
असे म्हणतात की, कबुतरांना जास्त काळ घरात घरटे बनवू देऊ नका. यामुळे आर्थिक स्थिती खराब होऊ शकते.
Credit: pexels
जर तुमच्या घराच्या छतावरून किंवा बाल्कनीतून एखादा कबूतर तुमच्या बेडरूममध्ये प्रवेश करतो तेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कायम राहतो. हे खूपच शुभ मानले जाते.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद