अनोखी होळी : रंग खेळत नाहीत तर निखारे एकमेकांवर फेकतात
Rohan Juvekar
कधी आहे होळी?
महाराष्ट्रात सोमवार 6 मार्च 2023 रोजी होळी आणि मंगळवार 7 मार्च 2023 रोजी धूलिवंदन आहे
Credit: Times Network
होलिका दहन
होळीच्या दिवशी पाने, सुकलेले गवत, झाडाच्या सुकलेल्या काटक्या आणि छाटलेल्या निवडक फांद्या तसेच गोवऱ्या, तेल, तूप वापरून तयार केलेली होळी प्रज्वलित करून होलिका दहन करण्याची पद्धत महाराष्ट्रात रुढ आहे.
Credit: Times Network
रंगांचा खेळ
मुंबईसह भारतात अनेक ठिकाणी धूलिवंदनाच्या दिवशीच रंग खेळण्याची पद्धत अलिकडे रुढ झाली आहे.
Credit: Times Network
कसा खेळतात रंगांचा खेळ
रंग, गुलाल, पाणी यांचा वापर करून रंगांचा खेळ खेळतात. अनेकजण कृत्रिम रंग अर्थात सिंथेटिक कलर्स वापरतात. देशात हळू हळू हर्बल कलर्स अर्थात नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या रंगांचा वापर वाढत आहे.
Credit: Times Network
कुठे खेळतात अनोखी होळी
भारतात काही ठिकाणी अनोख्या पद्धतीने होळी अर्थात रंगांचा खेळ खेळण्याची पद्धत रुढ आहे.
Credit: Times Network
लठमार होली, फुलांची होळी
भारतात काही ठिकाणी लठमार होली तर काही ठिकणी फुलांची होळी खेळतात
Credit: Times Network
निखाऱ्यांची होळी
भारतात एका भागात निखारे एकमेकांवर फेकून होळी खेळण्याची पद्धत आहे
Credit: Times Network
मालवातील अनोखी होळी
मध्य प्रदेशमध्ये मालवा येथे निखाऱ्यांच्या मदतीने होळी खेळली जाते
Credit: Times Network
श्रद्धा
निखाऱ्यांच्या मदतीने होळी साजरी करून राक्षसी प्रवृत्ती अर्थात वाईट शक्ती किंवा निगेटिव्ह पॉवर नष्ट करण्याची पद्धत आहे
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: Holi DP : व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसाठी होळी डीपी