उन्हाळ्यात प्यायची BEST कोल्डड्रिंक्स

Rohan Juvekar

Mar 31, 2022

लस्सी

१२५ मिली लस्सीत १०० कॅलरी

Credit: Times Network

उसाचा रस

२५० मिली उसाच्या रसात ९६ कॅलरी

Credit: Times Network

आइस टी

२५० मिली आइस टीमध्ये ९२ कॅलरी

Credit: Times Network

पन्ह

१९० मिली पन्ह्यात ९० कॅलरी

Credit: Times Network

सत्तु सरबत

२५० मिली सत्तु सरबतात ८४ कॅलरी

Credit: Times Network

खस सरबत

२५० मिली खसच्या सरबतात ८८ कॅलरी

Credit: Times Network

कलिंगड ज्युस

२५० मिली कलिंगड ज्युसमध्ये ८० कॅलरी

Credit: Times Network

नारळ पाणी

२०० मिली नारल पाण्यात ५० कॅलरी

Credit: Times Network

ताक किंवा छास

२५० मिली छासमध्ये ४५ कॅलरी

Credit: Times Network

लिंबू पाणी

२५० मिली लिंबू पाण्यात २२ कॅलरी

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: उन्हाळ्याच्या सु्ट्टीचा आनंद घेण्यासाठी ही 5 ठिकाणे आहेत सर्वोत्तम