May 31, 2023
या योगासनचं नाव आहे सूर्य नमस्कार... हे योगासन अनेक आसनांचा एक समूह आहे. यामध्ये जवळपास 12 आसन असतात.
Credit: istock
सूर्य नमस्कार आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते. सूर्य नमस्कार दररोज केल्याने आजार दूर राहतील.
दररोज 10 मिनिटे सूर्य नमस्कार केल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होण्यास मदत होते.
सूर्य नमस्कार केल्याने अनेक लाभ होतात. सूर्य नमस्कार केल्याने स्मरणशक्ती सुद्धा सुधारते.
दररोज सूर्य नमस्कार केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. तसेच त्वचा सुद्धा उजळते.
सूर्य नमस्कार केल्याने मासिक पाळी सुरळीत होण्यास मदत होते. तसेच प्रसूती दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात.
सूर्य नमस्कार दररोज केल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच ब्लड शुगर लेवल सुद्धा नियंत्रणात राहते.
दररोज सूर्य नमस्कार केल्याने पोट चांगले राहते आणि पचनक्रिया सुद्धा सुधारण्यास मदत होते.
सूर्य नमस्कार केल्याने केस गळती थांबण्यास मदत होऊ शकते.
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद