Priyanka Deshmukh
Jun 1, 2023
तमन्ना भाटिया या लाल गाऊनमध्ये एक उत्कृष्ट स्टाइल स्टेटमेट देताना दिसत आहे.
Credit: Instagram
फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईटमध्ये तमन्ना भाटिया या लाल गाऊनमध्ये दिसली होती.
Credit: Instagram
तिच्या प्रत्येक फॅशन निवडीसह ती ग्लॅमर लूक देते. त्यामुळे तुम्ही नाइटपार्टीसाठी तिचा हा लूक कॉपी करू शकता.
Credit: Instagram
Tamanna Bhatia summer party outfitsतमन्नाची इलेक्ट्रिक ब्लू लेटेक्स मिनी ड्रेसची निवड देखील उत्कृष्ट होती ज्यात ती खूप आकर्षक दिसत आहे.
Credit: Instagram
काळ्या गाऊनमध्ये तमन्ना स्टाईल स्टेटमेंट देत असून तिच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास झळकत आहे.
Credit: Instagram
तमन्ना भाटियाने निळ्या रंगाचा मिडी ड्रेस घातला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री क्लासी दिसत आहे. या प्रकारचा ड्रेस रात्रीच्या पार्टीसाठी परफेक्ट आहे.
Credit: Instagram
तमन्ना फॅशन डिझायनर राणा गिलच्या या हॉल्टर नेक गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या लूकने तिने चाहत्यांना आकर्षित केलं आहे.
Credit: Instagram
तुम्ही एंगेजमेंट-कॉकटेल पार्टीला जात असाल तर तमन्ना भाटियाच्या रेड कलरच्या गाऊनची स्टाईल फॉलो करू शकता. या गाऊनमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत आहे.
Credit: Instagram
तमन्ना भाटियाच्या फॅशनच्या निवडींचा विशेष उल्लेख केला जातो. तमन्नाचा वॉर्डरोब बोल्ड आणि प्रयोगशील कपड्यांनी भरला आहे ती नेहमी वेगवेगळ्या स्टाइलचे कपडे घालणे पसंत करते.
Credit: Instagram
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद