Jun 14, 2022
प्रेयसीला मिठी मारताना ऑक्सीटोसीन हा हार्मोन सोडला जातो. ज्यामुळे सरळ पातळी कमी होते.
Credit: Times Network
जोडीदाराला मिठी मारुन झोपावे, यामुळे प्रेम वाढते.
Credit: Pexels
तुमचा मूड ऑफ असेल तर तुमच्या जोडीदाराला मिठी मारुन झोपा, त्यामुळे तुमचा मूड चांगला होईल.
Credit: Pexels
जोडीदाराला मिठी मारल्याने कॉर्टिसॉल सारख्या हार्मोन्सची पातळी कमी होते आणि प्रतिकारशक्ती वाढते.
Credit: Pexels
जोडीदारासोबत झोपल्याने तणावाची पातळी बऱ्याच अंशी कमी होते.
Credit: Pexels
जोडीदार मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन हार्मोन वाढते, ज्यामुळे मन प्रसन्न होते.
Credit: Pexels
रात्रभर जोडीदाराला मिठी मारुन झोपल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा असते. मनही प्रसन्न राहते.
Credit: Pexels
जोडीदाराला मिठी मारल्याने सेरोटोनिन वाढते, ज्यामुळे मूड चांगला राहतो.
Credit: Pexels
जोडीदाराला मिठी मारुन झोपल्यानेही तुमचे नाते घट्ट होते.
Credit: Pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा