May 31, 2023

​1 जूनचा दिवस तुमच्यासाठी कसा, वाचा 12 राशींचे भविष्य​

Sunil Desale

​मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. आजचा शुभ रंग - नारंगी आणि निळा.

Credit: Times-Now-Marathi

​वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today​

आज तुम्हाला चांगले यश प्राप्त होईल. नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला हवी तशी नोकरी मिळू शकते. आजचा शुभ रंग - पिवळा.

Credit: Times-Now-Marathi

​मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today​

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. गुंतवणूक करण्यावर भर द्याल. आजचा शुभ रंग - पांढरा.

Credit: Times-Now-Marathi

​कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today​

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. आजचा शुभ रंग - लाल.

Credit: Times-Now-Marathi

​सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today​

कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.

Credit: Times-Now-Marathi

​कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today​

आजचा दिवस तुमच्यासाठी सर्व बाबतीत अनुकूल असेल. आजचा शुभ रंग - पांढरा.

Credit: Times-Now-Marathi

​तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today​

जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. प्रेम-संबंधात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.

Credit: Times-Now-Marathi

You may also like

विवाहीत पुरूष परस्त्रीकडे का आकर्षित होत...
एक चमचा बेकिंग सोडा, अनेक समस्यांवर निघे...

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today

आज तुम्हाला व्यापारात चांगला नफा प्राप्त होईल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - केशरी.

Credit: Times-Now-marathi

​धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today​

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा.

Credit: Times-Now-Marathi

​मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today​

आजचा दिवस तुमचा धावपळीचा असेल. कुटुंबातील सदस्याची तब्येत खालावल्यामुळे अस्वस्थ व्हाल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पिवळा.

Credit: Times-Now-Marathi

​कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today​

जुन्या एखाद्या गोष्टीमुळे कुटुंबात वाद होऊ शकतात. यामुळे कुटुंबातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा आणि निळा.

Credit: Times-Now-Marathi

​मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today​

जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च करणं टाळा. आजचा शुभ रंग - हिरवा.

Credit: Times-Now-Marathi

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: विवाहीत पुरूष परस्त्रीकडे का आकर्षित होतात?

अशा आणखी स्टोरीज पाहा