May 25, 2023

​राशीभविष्य 26 मे : वाचा शुक्रवारचे राशीभविष्य​

Sunil Desale

​मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today

आई-वडिलांसोबत धार्मिक स्थळाला भेट द्याल. घरात पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पांढरा.

Credit: Times-Now-marathi

​वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today​

व्यवसाय वाढीचा योग आहे. करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्यांचं वरिष्ठांकडून कौतुक होईल. आपल्या कामाने तुम्ही वरिष्ठांना प्रभावित कराल. आजचा शुभ रंग - लाल.

Credit: Times-Now-marathi

​मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today​

आज नव्या कार्याची सुरुवात कराल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नव्या कार्यासाठी आजचा दिवस उत्तम असेल. आजचा शुभ रंग - पिवळा.

Credit: Times-Now-marathi

​कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today​

व्यवसायात मोठा लाभ होईल. नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्याची काळजी घ्या. वायफळ खर्च टाळा. आजचा शुभ रंग - नारंगी आणि निळा.

Credit: Times-Now-marathi

​सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today​

जोडीदाराच्या मदतीने नव्या कार्याची सुरुवात कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नाते-संबंध मजबूत होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि पिवळा.

Credit: Times-Now-marathi

​कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today​

वायफळ खर्च करणं टाळा. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना कार्यात यश येईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.

Credit: Times-Now-marathi

​तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today​

आजचा दिवस शुभ आहे. नव्या नोकरीची संधी चालून येईल. मित्र-नातेवाईकांच्या मदतीने नव्या योजना सुरू करण्याबाबत विचार कराल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि लाल.

Credit: Times-Now-marathi

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today

नोकरी, उद्योगधंद्यात मिळत असलेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. नव्या संधीसोबतच धनलाभ सुद्धा होईल. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवाल. आजचा शुभ रंग - निळा आणि केशरी.

Credit: Times-Now-Marathi

​धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today​

राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असेल. रखडलेले पैसे मिळतील. आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन नव्या काामाची सुरुवात करा. आजचा शुभ रंग - जांभळा आणि पिवळा.

Credit: Times-Now-marathi

​मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today​

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत पदोन्नती होण्याचा योग आहे. सूर्यदेवाला जल अर्पण करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - निळा आणि नारंगी.

Credit: Times-Now-marathi

​कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today​

एकत्रित कुटुंबात एखाद्या कारणावरुन वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.

Credit: Times-Now-marathi

​मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today​

व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि निळा.

Credit: Times-Now-marathi

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: आपल्या स्लिम कंबरेसाठी अभिनेत्री करतात ही 5 योगासने

अशा आणखी स्टोरीज पाहा