Nov 24, 2022

या तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदवार्ता

Times Now Digital

​मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मन प्रसन्न होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.

Credit: Times-Now-Marathi

​वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today

आर्थिक देवाण-घेवाण करताना काळजी घ्या. सरकारी कामात कोणताही निष्काळजीपणा करू नका. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा.

Credit: Times-Now-Marathi

​मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today

दाम्पत्य जीवनात प्रेम आणि विश्वास कायम असेल. ज्यामुळे नाते आणखी घट्ट होईल. संपत्ती खरेदीचा विचार कराल. आजचा शुभ रंग - पांढरा.

Credit: Times-Now-Marathi

​कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वेगवेगळ्या स्कीममधून पैशांचा गंडा घालणाऱ्यांपासून सावध रहा. आजचा शुभ रंग - नारंगी.

Credit: Times-Now-Marathi

​सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today

कला आणि कौशल्याच्या जोरावर तुम्ही आपली एक वेगळी ओळख बनवाल. लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - निळा.

Credit: Times-Now-Marathi

​कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today

आजचा दिवस तुम्हाला विविध सुविधांमध्ये लाभ मिळवून देईल. काही बाबतीत गोपनीयता कायम ठेवा. आजचा शुभ रंग - लाल.

Credit: Times-Now-Marathi

​तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today

आजचा दिवस तुम्हाला नवी संधी उपलब्ध करुन देईल. आज तुम्हाला आपल्यापेक्षा इतरांच्या कामाची अधिक चिंता असेल. आजचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.

Credit: Times-Now-Marathi

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today

नवीन संपत्ती खरेदीचा विचार कराल. एखाद्याला दिलेलं आश्वासन पूर्ण करा अन्यथा ती व्यक्ती नाराज होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आजचा शुभ रंग - नारंगी आणि लाल.

Credit: Times-Now-Marathi

​धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today

कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. आजचा शुभ रंग - निळा आणि लाल.

Credit: Times-Now-Marathi

​मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today

आज मोठ्या प्रमाणात खर्च होतील. मित्र-परिवारासोबत भेट होईल. देवाण-घेवाण करताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल आणि निळा.

Credit: Times-Now-Marathi

​कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today

गुंतवणुकीतून मोठा लाभ होईल. योग्य ठिकाणी नवी गुंतवणूक करा अन्यथा पैसे बुडण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला लाभ होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.

Credit: Times-Now-Marathi

​मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today

मित्राकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते. आरोग्य सुदृढ राहील. व्यवसायात चांगला नफा होईल. आजचा शुभ रंग - लाल आणि नारंगी.

Credit: Times-Now-Marathi

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: या राशी असतात शनीला सर्वात प्रिय

अशा आणखी स्टोरीज पाहा