मनी प्लांट संबंधीचे वास्तू शास्त्र

Prashant Jadhav

Apr 7, 2022

वास्तू शास्त्र

वास्तू शास्त्रात मनी प्लांटला खूप महत्त्व दिले आहे. घऱात मनी प्लांट असणे खूप शुभ मानले जाते.

Credit: bccl

​आर्थिक स्थिती

अशी मान्यता आहे की घरात मनी प्लांट लावल्याने आर्थिक स्थिती ठीक होते. तसेच घरात पैशाचा प्रवाह वाढतो.

Credit: bccl

​नियम

दरम्यान घरात मनी प्लांट लावण्यासंदर्भात काही नियम सांगितले आहे. ज्याचे पालन केले तर तुम्हांला फायदा होतो.

Credit: bccl

​दिशा

वास्तूशास्त्रानुसार मनी प्लांटला घराच्या दक्षिण पूर्व दिशेला म्हणजे आग्नेय बाजूला लावले पाहिजे.

Credit: bccl

​शुक्र

आग्नेय दिशा ही गणपतीची दिशा असते. या दिशेचे प्रतिनिधीत्व शुक्र ग्रह करतो.

Credit: bccl

​सुख-समृद्धी

या दिशेला मनी प्लांट लावल्याने घऱात सुख आणि समृद्धी वाढते.

Credit: bccl

​घरातून बाहेर

वास्तूशास्त्रानुसार मनी प्लांटच्या झाडाला कधीही घराच्या बाहेर ठेवले नाही पाहिजे.

Credit: bccl

​या दिशेला नका ठेऊ

मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशेला ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मकता येते.

Credit: bccl

​नजरेपासून दूर ठेवा

मनी प्लांट लावला तर लोकांच्या नजरेपासून दूर ठेवा. कोणाची नजर लागायला नको.

Credit: bccl

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: १००पेक्षा कमी कॅलरी असलेले पदार्थ