Vastu Tips : कुटुंबात आनंदासाठी या गोष्टी घरात ठेवा

Prashant Jadhav

May 27, 2022

​या गोष्टी घरी ठेवा

वास्तुशास्त्रात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्याने घरात सुख, संपत्ती आणि समृद्धी वाढते.

Credit: pexels

​वास्तु टिप्स

वाढ, विकास आणि आनंदासाठी तुम्ही घरात कोणत्या गोष्टी ठेवू शकता हे आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

Credit: pexels

​तुळस

घराच्या प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप ठेवावे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

Credit: pexels

​या दिशेने झोपू नका

घराच्या उत्तर दिशेला डोके ठेवून कधीही झोपू नये कारण यामुळे रात्रीची झोप तर खराब होतेच पण आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात.

Credit: pexels

​दरवाजे आणि खिडक्या

घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला असलेले दरवाजे आणि खिडक्या नेहमी इतर दिशेपेक्षा मोठ्या असाव्यात.

Credit: pexels

​कासव

कासव हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवल्याने धनाची प्राप्ती होते.

Credit: pexels

​घड्याळ

घरातील हिरव्या रंगाच्या भिंतीवर कधीही घड्याळ लावू नये, यामुळे व्यवसायात व्यक्तीचे नुकसान होते.

Credit: pexels

91214637

Credit: pexels

​पोपट

पोपट हे सुख आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरात पोपटाची मूर्ती ठेवू शकता.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: कुंडीतले भेंडीचे झाड