Feb 14, 2023
जर तुम्ही आपल्या आवाजाने लोकांना आकर्षित करू शकत असाल तर तुम्ही रेडिओमध्ये करिअर केलं पाहिजे. यात तुम्हाला पैसा, नाव, प्रसिद्धी या गोष्टी सहज मिळतील.
Credit: pexels
रडिओ जॉकी म्हणजे त्या व्यक्तीचा आवाज तुम्हाला रेडिओवर, एफएम रेडिओवर ऐकायला मिळत असतो.
Credit: pexels
रेडिओमध्ये मार्केटिग, प्रॉडक्ट, टेक्निकल अशी अनेक विभाग असतात. भारतात अनेकक सरकारी व खासगी रेडिओ वाहिन्या आहेत.
Credit: pexels
आरजे बनण्यासाठी तुम्हाला बोलणे आणि लिहिणे या दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. तुम्ही जितके चांगले स्क्रिप्ट कराल तितके चांगले बोलता येईल.
Credit: pexels
बोलताना शब्दांचे उच्चार व्यवस्थित करावेत. अनुसार असेल तर ते शब्द व्यवस्थित उच्चारले गेले पाहिजेत.
Credit: pexels
नेहमी तुमची स्क्रिप्ट ही मसालेदार असावी असं नाही. परंतु जेव्हा तुम्ही कार्यक्रम करत असाल तर गंभीर विषयावर बोलत असाल तर तुमचे बोलण्यात गंभीरता असणं आवश्यक आहे.
Credit: pexels
सभोवताली काय घडामोडी होत आहेत, त्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तर सोशल साईट्स वर काय ट्रेंड होत आहे यावरही लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
Credit: pexels
रेडिओ जॉकी बनण्यासाठी तुम्हाला व्हॉइस एडिटिंग सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Credit: pexels
रेडिओ जॉकी बनण्यासाठी तुम्ही रेडिओ पत्रकारिता करू शकता. यासाठी तुम्हाला बारावी किंवा पदवीनंतर पत्रकारितेचा कोर्स करावा लागेल.
Credit: pexels
Thanks For Reading!