१००पेक्षा कमी कॅलरी असलेले पदार्थ

Rohan Juvekar

Apr 7, 2022

ओळख

जाणून घ्या १००पेक्षा कमी कॅलरी असलेले पदार्थ

Credit: Times Network

सिमला मिरची

यात लायकोपिन असते, लाल सिमला मिरचीत २४ कॅलरी

Credit: Times Network

स्ट्रॉबेरी

यात वजन घटविणारे पेक्टिन असते, एका कपात ५३ कॅलरी

Credit: Times Network

काकडी

२८ कॅलरी, स्नॅक्स म्हणून खाता येते

Credit: Times Network

कोबी

एक वाटी (कटोरी) कोबीत २२ गॅलरी

Credit: Times Network

ब्रोकोली आणि सफरचंद

एक वाटी ब्रोकोलीत ५४ कॅलरी आणि सी व्हिटॅमिन असते तसेच एका सफरचंदात ६२ कॅलरी, फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम असते

Credit: Times Network

अंडे

मोठ्या अंड्यात ६ ग्रॅम प्रोटिन आणि ७० कॅलरी

Credit: Times Network

पालक

एक वाटी पालकात ७ कॅलरी

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: उशिरा लग्न करण्याचे तोटे, जाणून होईल आश्चर्य