​पुरुषाला नात्यातून काय हवे असते​

Priyanka Deshmukh

Jun 2, 2023

​भावनिक आधार (Emotional support)​

पुरुषांना, इतरांप्रमाणेच, त्यांच्या जोडीदाराकडून भावनिक आधाराची गरज असते. त्यांना एक सुरक्षित आणि समजूतदार नाते हवे असते जेथे ते त्यांचे विचार, भावना आणि असुरक्षा शेअर करू शकतील.

Credit: TOI

​विश्वास (Trust)​

विश्वास आणि निष्ठा हे निरोगी नातेसंबंधाचा मूलभूत पाया आहेत. पुरुष विश्वासार्ह, प्रामाणिक आणि नात्यासाठी वचनबद्ध असलेल्या भागीदारांना महत्त्व देतात.

Credit: TOI

​लिसनर (Active listening)​

पुरुषांना अशी व्यक्ती हवी असते जी त्यांच्या चिंता, विचार आणि इच्छा आनंदाने ऐकेल आणि जी त्यांच्या स्वतःच्या गरजा स्पष्टपणे व्यक्त करू शकेल.

Credit: TOI

​आदर (Respect)​

पुरुषांना असे भागीदार हवे असतात जे त्यांचा आदर करतात, त्यांची प्रशंसा करतात आणि त्यांचा विचारांना प्राधान्य देणारा पार्टनर हवा असतो.

Credit: TOI

​जवळीक (Intimacy)​

शारीरिक जवळीक आणि प्रेम हे अनेक पुरुषांसाठी रोमँटिक नातेसंबंधाचे महत्त्वाचे पैलू आहेत. यात लैंगिक जवळीक असणे आवश्यक नाही परंतु हात पकडणे किंवा मिठी मारणे समाविष्ट असू शकते.

Credit: TOI

​आवड (Shared interests)​

पुरुषांना अशा व्यक्तीसोबत राहायला आवडते जी एकत्र काम करू शकते ज्यामुळे इमोशनल कनेक्शन वाढेल.

Credit: TOI

​वैयक्तिक ग्रोथ (Mutual growth)​

पुरुषांना त्यांची वैयक्तिक वाढ आणि आकांक्षांना समर्थन देणार्‍या भागीदारांसोबत राहायचे असते. ते असे संबंध शोधतात जिथे दोन्ही भागीदार एकमेकांना त्यांच्या ध्येयांचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित करतात.

Credit: TOI

You may also like

​तुम्हाला माहित आहे का, शिव पूजा करताना ...
1 जूनचा दिवस तुमच्यासाठी कसा, वाचा 12 रा...

​आनंद (Fun and laughter)​

पुरुषांना अशा व्यक्तीची गरज असते जी त्यांना आनंदी, शांत आणि समाधान देतील. ते अशा नातेसंबंधांचा आनंद घेतात जिथे ते हसू शकतात, खेळकर विनोद करू शकतात आणि आनंददायक आठवणी तयार करू शकतात.

Credit: TOI

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: ​तुम्हाला माहित आहे का, शिव पूजा करताना शंख का वाजवत नाहीत?

अशा आणखी स्टोरीज पाहा