​भारतात नवीन वर्षाची पार्टी कुठे कराल

Bharat Jadhav

Dec 9, 2022

दिल्ली

जर तुम्ही दिल्ली असाल तर काळजी नको, कारण तेथील नाइट क्लबमध्ये नवीन वर्षाच्या पार्टीसाठी विशेष व्यवस्था केलेली असते.

Credit: Times Now Digital

​गोवा

एक लहान राज्य आहे पण मनोरंजनाच्या बाबतीत ते मोठ्या राज्यांना मागे टाकते.

Credit: pexels

​बंगळुरू

बंगळुरूमध्ये पब आणि कॅफे खूप आहेत. येथे खूप डिंक्ससह शानदार पार्टी करू शकतात.

Credit: pexels

​​कोलकाता, पश्चिम बंगाल

तुम्हाला नवीन वर्षाच्या काही मजेदार पार्टींमध्ये सहभागी व्हायचे असेल तर कोलकाता शहरातील नाईट क्लबमध्ये जा.

Credit: pexels

​पुद्दुचेरी

नवीन वर्षाच्या पार्टीसाठी गोव्यात खूप गर्दी होत असते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पुद्दुचेरीला जाऊ शकता.

Credit: pexels

​​मुंबई, महाराष्ट्र

कधीही न झोपणाऱ्या या शहरात, तुम्ही अविस्मरणीय नवीन वर्षाच्या पार्ट्या करू शकता.

Credit: pexels

​जयपूर

पिंक सिटीमध्ये अनेक क्लब आहेत जिथे तुम्ही नवीन वर्षाच्या पार्टीचा आनंद घेऊ शकता.

Credit: pexels

​जैसलमेर

येथे तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात शाही पद्धतीने करू शकता.

Credit: pexels

​हैदराबाद

हे शहर पार्ट्यांसाठीही नेहमीच तयार असते. येथे अनेक पब देखील आहेत.

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गूगलवर 2022 मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या रेसिपी