Feb 27, 2023
केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचे केसांवर कंगवा कसा फिरवतात. त्यावरुन तुमच्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो.
Credit: istock
केस निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारचा कंगवा निवडावा. केसांसाठी चांगली आणि मजबूत कंगवा वापरा.
Credit: istock
आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या कंगवे उपलब्ध आहेत. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला आहे हे निवडणे कठीण होत असते.
Credit: istock
प्लॅस्टिकचा कंगवा रासायनिक आणि जीवाश्मांपासून बनवलेला असतो. तर लाकडापासूनही कंगवा बनवला जातो. हा कंगवा नैसर्गिक गोष्टींपासून बनलेला असतो.
Credit: istock
प्लॅस्टिकच्या कंगव्यामुळे केस तुटू शकतात आणि त्याच्या कडक दात केसांना कोरडे करू शकतात. लाकडी कंगवा केसांना कोणतेही नुकसान न करता केस हळूवारपणे विचरत असतात.
Credit: istock
केसांमधील नैसर्गिक तेल लाकडी कंगव्याने अबाधित राहते, ते टाळूतील तेल काढत नाही. तर प्लॅस्टिकच्या कंगव्यामुळे केसांमधील सर्व नैसर्गिक तेल निघून जाते.
Credit: istock
लाकडी कंगवा टाळूसाठी चांगला असतो. तर प्लास्टिक कंगवा टाळूला इजा पोहोचवू शकतो.
Credit: istock
लाकडी कंगवा जास्त काळ टिकतात तर प्लॅस्टिकच्या कंगवा लवकर तुटतात.
Credit: istock
केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, तुम्ही जी काही कंगवा वापरत आहात ती चांगल्या दर्जाची असावी.
Credit: istock
Thanks For Reading!