जेवणात व्हरायटी

Swapnil Shinde

Apr 27, 2022

मसाले

भारताच्या स्वादिष्ट पाककृतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मसाल्यांचा वापर.

Credit: Instagram

मलाई कोफ्ता

विशेषत:दुधी भोपळा आणि कच्च्या केळीपासून तयार केलेले कोफ्ते लाल, पिवळी आणि पांढरी रस्सा घालून बनवले जातात. युरोपपासून ते मध्यपूर्वेपर्यंत या डिशची चर्चा रंगते.

Credit: Instagram

छोले भटूरे

भारताच्या उत्तर भागातील ही डिश देशात तसेच परदेशात प्रसिद्ध आहेत.

Credit: Instagram

बटर चिकन

बटर चिकन पंजाबी रेसिपी असून ही डिश केवळ भारतीयांमध्येच नव्हे तर परदेशातील इतर समुदायांमध्येही अत्यंत लोकप्रिय आहेत.

Credit: Instagram

​बिर्याणी

नॉन-व्हेज प्रकारातील हैद्राबादी आणि अवधी बिर्याणी जगभरात लोकप्रिय आहे आणि युरोपसह आशियातील अनेक देशांतील रेस्टॉरंटमध्ये दिली जाते.

Credit: Instagram

जलेबी

हे पारंपारिक खाद्य आधुनिक फास्ट फूडीजमध्ये जलेबी ही स्विट डिश आपली लोकप्रियता टिकवून आहे.

Credit: Instagram

गुलाब जामून

जर मिठाईबद्दल बोलायचे असेल तर गुलाब जामून नेहमीच प्रत्येकाची पसंती असते.

Credit: Instagram

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: रिलेशनशीपमध्ये असताना एकमेंकांकडे दुर्लक्ष करत असाल तर होतील साईड इफेक्ट