Nov 20, 2022

BY: Sunil Desale

म्हणून लहान मुले रात्रीचे जागतात

भूक लागणे

भूक लागल्यामुळे अनेकदा लहान मुले ही रात्री जागे होतात आणि रडू लागतात.

Credit: pexels

​रूटीनमध्ये बदल

लहान मुलांच्या दैनंदिन दिनक्रमात म्हणजेच खाण्याच्या, झोपेच्या वेळेत बदल झाल्यावरसुद्धा लहान मुले रात्री जागतात.

Credit: unsplash

​दिवसा झोपणे

जर लहान बाळ दिवसा जास्तवेळ किंवा संध्याकाळच्यावेळी झोपत असेल तर रात्री ते जागतात.

Credit: unsplash

​दात येण्याचा काळ

जेव्हा लहान मुलांना दात येत असतात किंवा हिरड्यांना सूज आणि दुखत असतील तेव्हा लहान बाळ चिडचिड करतात.

Credit: unsplash

​भीती

लहान मुलांना भीतीमुळे सुद्धा अनेकदा झोप लागत नाही.

Credit: unsplash

​वाईट स्वप्न

वाईट स्वप्न पडल्यानेही अनेकदा मुलांना झोप येत नाही.

Credit: unsplash

​चिंता

आपल्या जवळचे व्यक्ती दूरावले जातील या भीती आणि चिंतेने सुद्धा लहान मुले झोपत नाहीत.

Credit: unsplash

​इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स

टीव्ही, मोबाइल फोन, टॅबलेट या सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अतिवापर केल्याने लहान मुलांना रात्री व्यवस्थित झोप येत नाही.

Credit: unsplash

​आजार

लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप असल्याने किंवा पोटात दुखत असल्यानेही रात्री झोप येत नाही.

Credit: unsplash

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: खास डाएटने कीर्ती सुरेशने कमी केलं 20 किलो वजन

अशा आणखी स्टोरीज पाहा