Sunil Desale
Feb 15, 2023
लिहिण्यासाठी आवश्यक असलेल्या पेनाच्या झाकणांवर छिद्र तुम्ही पाहिले असतील. मात्र, या मागे नेमकं कारण काय आहे? जाणून घ्या...
Credit: Times-Now
पेनाच्या झाकणाच्या संदर्भात अनेक थेअरी ऐकायला मिळतात. असे म्हणतात की, हे छिद्र हवेचा दबाव नियंत्रित करते आणि शाई सुकण्यापासून थांबवते.
Credit: Times-Now
इतकेच नाही तर, पेनाच्या झाकणावर असलेले छिद्र हे हवेच्या दबावाशिवाय बंद करणे सोपे करते.
Credit: Times-Now
पेनाच्या झाकणावर छिद्र असण्यामागचं आणखी एक कारण सांगण्यात येते की, लहान मुलांचे जीवन आणि मृत्यूशी संबंधित आहे.
Credit: Times-Now
मुलांना नेहमी सवय असते की, एखादी वस्तू तोंडात टाकतात आणि चावत बसतात.
Credit: Times-Now
अशा परिस्थितीत पेन-मार्कर संदर्भात शक्यता वर्तवण्यात येते की, लहान मुले चावता-चावता ते गिळू शकतात.
Credit: Times-Now
जर झाकण तोंडात अडकले तर त्या छिद्राच्या माध्यमातून हवा पास होऊ शकेल आणि लहान मुलांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होणार नाही.
Credit: Times-Now
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद