May 26, 2023

BY: Priyanka Deshmukh

​तुळशीला पाणी घालताना करा हे काम, आर्थिक संकट होईल दूर​

वास्तुशास्त्रानुसार तुळशीपूजेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत.

Credit: TOI

'या' राशीच्या व्यक्तींना नव्या नोकरीची संधी मिळेल

​ देवी लक्ष्मी प्रसन्न​

या नियमांनी पूजा केल्यास देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.

Credit: TOI

​पाणी अर्पण करावे​

सर्वप्रथम सकाळी उठून आंघोळ केल्यावर नेहमी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे.

Credit: TOI

​काहीही खाऊ नये​

तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये, असेही सांगितले जाते.

Credit: TOI

सुती कपडे ​

शक्य असल्यास तुळशीला जल अर्पण करताना असे कपडे घालावे ज्यात शिवणकाम केले गेले नाही.

Credit: TOI

​प्रसन्न वातावरण​

ज्योतिष शास्त्रानुसार या सर्वांसह तुळशीला जल अर्पण करताना आणखी एक गोष्ट केली तर देवी लक्ष्मी लवकरच प्रसन्न होईल.

Credit: TOI

​मंत्राचा जप करा​

तुळशीला जल अर्पण करताना 'ओम सुभद्राय नमः' मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा.

Credit: TOI

​सुख-समृद्धी ​

तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा जप केल्याने घरात सुख-समृद्धी राहते, आर्थिक संकट दूर होतात, असे सांगितले जाते.

Credit: TOI

​रविवारी नियम पाळा​

मात्र रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीची पाने काढू नयेत हे लक्षात ठेवा.

Credit: TOI

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: रश्मिका मंदाना समर स्किन केयर रूटीन

अशा आणखी स्टोरीज पाहा