Wow हनिमूनसाठी देशातील उत्तम ठिकाणं

Bharat Jadhav

Apr 12, 2022

उटी

दक्षिण भारतातील तमिळनाडूमधील शहर उटी हे निसर्ग प्रेमींसाठी स्वर्गासाठी पेक्षा कमी नाही. तर दुसरीकडे नवविवाहितांसाठी हे बेस्ट हनिमून डेस्टीनेशन आहे.

Credit: iStock

गुलमर्ग

काश्मीरलाही धरतीवरील स्वर्ग म्हटलं जातं. येथील सर्वात सुंदर एक ठिकाण आहे, ते ठिकाण म्हणजे गुलमर्ग. नवविवाहित लोकांचे हे आवडते ठिकाण आहे.

Credit: iStock

दार्जिलिंग

पावसाळ्यात दार्जिलिंगमध्ये पर्यटन करण्यासाठी हे भारी ठिकाण आहे.

Credit: iStock

केरळ

भारतातील सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे केरळ. समुद्रकिनारा आणि बॅक वॉटरसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे केरळ. यामुळे हे ठिकाण नवविवाहित लोकांचे आवडते ठिकाण आहे.

Credit: iStock

गोवा

गोवामध्ये सहसा अनेकजण आपल्या मित्र- मैत्रिणीसोबत जाण्यास प्राधान्य देत असतात. परंतु हनिमूनसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

Credit: iStock

जोधपूर

जोधपूर हे ठिकाण पर्यटकांसबोत हनिमून कपल्सलाही आकर्षित करत असते.

Credit: iStock

नैनीताल

हनिमूनचं ठिकाण पाहत असताना सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे नैनीताल.

Credit: iStock

मसुरी

उत्तराखंडमधील मसुरीत पर्वत रांगा, हिरवळ , जंगल , धबधबे, आणि हिवाळ्यात बर्फ असलेली जागा.

Credit: iStock

शिमला

हनिमूनसाठी शिमला हे ठिकाण सर्वात्तम आहे. येथे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात येथील हवामान चांगले असते.

Credit: iStock

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: डँड्रफपासून करा अशी सुटका, वाचा खास टिप्स