राग शांत करण्यासाठी करा योगासने

Bharat Jadhav

Jun 12, 2022

राग

कामाच्या ताणामुळे लोकांचं हसणं हरवलं आहे. लोकं नेहमी रागात असतात.

Credit: Times Network

BP

राग आल्यानंतर शरीरात स्ट्रेस हार्मोन बनू लागतात. यामुळे हायपरटेन्शन, ब्रेन स्ट्रोक, हेमरेजचं कारण बनत असतं. जास्त राग येणं ही हृदयविकाराचंही कारण बनू शकते.

Credit: Times Network

रागावर नियंत्रण मिळवा

रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं असतं. ही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला योगासन फायद्याचे ठरतील.

Credit: Times Network

सुखासन

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुखासन हे खूप उपयोगी पडणार योगासन आहे. एका आसनात बसून घ्या आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं डोकं शांत राहील.

Credit: Times Network

वज्रासन

वज्रासन म्हणजेच पायांना दुमडल्यानंतर आपल्या पायाच्या पंजा आणि टाचांवर वरील शरीराचा भार देत बसा. नंतर हळू-हळू श्वास घेत दोन्ही हात वरती करा नंतर हळू-हळू श्वास सोडत दोघे हात खाली आणा मग डोकं चटईवर टेकवा.

Credit: Times Network

बालासन

बालासनचा वापर केल्यानं फक्त रागावर नियंत्रण तर मिळतेच शिवाय शरीर लवचिक बनत असते.

Credit: Times Network

सर्वांगासन

या योगसानामुळे नर्वस सिस्टमला स्थिर ठेवत असते. यामुळे राग नियंत्रणात राहण्यास मदत होत असते.

Credit: Times Network

योगासन

चटईवर पाठीवर झोपा मग श्वास घेत दोघेही पाय वरती करा, आता दोन्ही हातांनी कंबरेला सपोर्ट द्या आणि दोन्ही पायांना सरळ करण्याचा प्रयत्न करा.

Credit: Times Network

शवासन

पाच मिनटापर्यंत शवासनाचा सराव केल्यानं पूर्ण शरीराला आणि डोक्याला शांत करत असते.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: आज आहे तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक, मराठीतून द्या शुभेच्छा