Oct 27, 2022

तुमची रास सांगते तुम्ही किती खोटारडे आहात

Times Now Digital

​मेष / Aries

या राशीपैकी 80 % लोकं तुमच्यापासून खरं लपवू शकतात तर 20 % खरं बोलू शकतात.

Credit: Times-Now-Marathi

​वृषभ / Tauras

97% खरे बोलतात तर 3% बनावट असू शकतात.

Credit: Times-Now-Marathi

​मिथुन / Gemini

70% बनावट तर 30% खरे असू शकतात.

Credit: Times-Now-Marathi

​कर्क / Cancer

या राशीचे व्यक्ती क्वचितच खोटे बोलतात. केवळ 0.1% बनाव करु शकतात तर इतर सर्व खरे बोलतात.

Credit: Times-Now-Marathi

​सिंह / Leo

ही लोकं कधी बनावट तर कधी अस्सल असतात.

Credit: Times-Now-Marathi

​कन्या / Virgo

ज्यावेळी खरंच गरज असते तेव्हा ते खोटं बोलू शकतात.

Credit: Times-Now-Marathi

​तूळ / Libra

या राशीचे व्यक्ती 100 % फेक असतात. ते कदाचितच तुमच्यासोबत खरे बोलू शकतात.

Credit: Times-Now-Marathi

वृश्चिक / Scorpio

हे व्यक्ती कधीही खोटे सांगणार नाहीत.

Credit: Times-Now-Marathi

​धनु / Sagittarius

10 % फेक तर 90 % अस्सल असतात.

Credit: Times-Now-Marathi

​मकर / Capricorn

95 % अस्सल तर 5 % बनावट

Credit: Times-Now-Marathi

​कुंभ / Aquarius

अवघ्या 1 % लोक खोटं बोलू शकतात. इतर 99 टक्के व्यक्ती नेहमी खरे बोलतात.

Credit: Times-Now-Marathi

​मीन / Pisces

66 टक्के लोकं खरे लपवतात. ते त्यांच्या भावना आणि व्यक्तिमत्त्व हे जगापासून लपवतात.

Credit: Times-Now-Marathi

Disclaimer

Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही

Credit: pexels

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: श्रीमंत व्हायचे असेल तर खरेदी करू नका या 9 वस्तू

अशा आणखी स्टोरीज पाहा