​भारतात महिलांसाठी सोलो ट्रीपची 5 ठिकाणे

Times Now Digital

Mar 17, 2023

​सोलो ट्रिप

आजकाल सोलो ट्रिपवर जायचा ट्रेंड आहे. तुम्ही एकटेच बॅग उचलून संपूर्ण देश फिरु शकता.

Credit: ABP-News

​महिलापण जातात सोलो ट्रिपला

सोलो ट्रिपला आजही जाण्यासाठी काही जण विचार करतात पण आता महिलाही सोलो ट्रीप करायला लागल्या आहेत.

Credit: ABP-News

​एकट्याने जाणं सुरक्षित आहे का ?

आजच्या काळात एकट्याने बाहेर पडणे कितपत योग्य आहे असे अनेक प्रश्न मनात येत राहतात.

Credit: ABP-News

​सुरक्षितता महत्वाची

पण देशात अजूनही काही ठिकाणे आहेत, जिथे तुम्हांला पूर्णपणे सुरक्षित वाटू शकते.

Credit: ABP-News

​गोल्डन सिटी जैसलमेर

राजस्थानची गोल्डन सिटी जैसलमर महिलांसाठी मुक्तपणे फिरायला सुरक्षित आहे.

Credit: ABP-News

​करू शकतात खूप अॅक्टीविटी

महिलांसाठी येथे विविध प्रकारच्या अॅक्टीविटी , स्टे, खरेदी हे सर्व सोयीस्कर आहे.

Credit: ABP-News

​उत्तराखंडचे मसूरी​

उत्तराखंडचे मसुरी हे महिला प्रवाशांसाठी सर्व प्रकारे सुरक्षित ठिकाण आहे.

Credit: ABP-News

​फिरण्यासारखी अनेक ठिकाणे​

येथे तुम्ही केम्पटी फॉल ते दलाई हिल्स, मॉल रोड, धनौल्टी असा प्रवास करून 2 दिवसात परत येऊ शकता.

Credit: ABP-News

​वाराणसी​

जगातील सर्वात जुने शहर वाराणसीमध्येही महिला एकट्या फिरू शकतात.

Credit: ABP-News

​गंगा नदी​

येथे तुम्ही गंगा नदीत बोटिंग करून आणि मंदिरांना भेट देऊन शांतता अनुभवू शकता.

Credit: ABP-News

​नैनीताल

देशातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन नैनिताल उन्हाळ्यात पर्यटकांनी भरलेले असते. ते महिलांसाठी सुरक्षित आहे.

Credit: ABP-News

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: भव्य, दिव्य आणि सुबक कलाकृती...अयोध्या श्रीराम मंदिराचे हे फोटो पाहाच​

अशा आणखी स्टोरीज पाहा