Sep 6, 2022

मुंबईसह ६ शहरे कायमची पाण्याखाली जाण्याचा धोका

Rohan Juvekar

वातावरणातील बदल आणि वाढते प्रदूषण

वातावरणातील बदल आणि वाढते प्रदूषण यामुळे तापमान वाढत आहे, ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे.

Credit: Times Network

मोठे संकट

तज्ज्ञांच्या मते २०५० पर्यंत भारतातील मुंबईसह सहा किनाऱ्यावरील शहरे समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे कायमची पाण्यात जाण्याचा धोका आहे

Credit: Times Network

मुंबई

मुंबईतील किमान दोन ते तीन हजार इमारती कायमच्या पाण्याखाली जाण्याचा धोका

Credit: Times Network

कोच्ची

किमान दीड ते दोन हजार इमारती कायमच्या पाण्याखाली जाण्याचा धोका

Credit: Times Network

तिरुअनंतपुरम

किमान ३५० ते ५०० इमारती पाण्याखाली जाण्याचा धोका

Credit: Times Network

विशाखापट्टणम किंवा वायझॅक

किमान २०० ते २२५ इमारती पाण्याखाली जाण्याचा धोका

Credit: Times Network

चेन्नई

किमान ५५ ते ७५ इमारती पाण्याखाली जाण्याचा धोका

Credit: Times Network

मंगलोर किंवा मंगळुरू

संपूर्ण मंगलोर शहर पाण्याखाली जाण्याचा धोका

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: चित्रविचित्र पुतळे

अशा आणखी स्टोरीज पाहा