भारतातील 7 प्राचीन मंदिरे

Rohan Juvekar

Sep 21, 2022

धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध

व्यावसायिक, वैद्यकीय तसेच धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे भारत

Credit: Times Network

ओडिशाचे कोणार्क सूर्यमंदिर

तेराव्या शतकात तत्कालीन राजघराण्याने बांधलेले मंदिर. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश.

Credit: Times Network

कर्नाटकचे हम्पी

विठ्ठल मंदिर आणि दगडी रथ मंदिर प्रसिद्ध. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत.

Credit: Times Network

एलोरातील कैलाशनाथ मंदिर, महाराष्ट्र

पल्लव पद्धतीने आठव्या शतकात एका महाकाय दगडात कोरलेले मंदिर.

Credit: Times Network

तुंगनाथ मंदिर, उत्तरराखंड

सर्वाधिक उंचावरचे शंकराचे मंदिर, मंदिरात एकावेळी जास्तीत जास्त दहाजण थांबू शकतात

Credit: Times Network

महाबलीपुरम मंदिर, तामीळनाडू

सातव्या-आठव्या शतकात उभारलेले आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेले मंदिर.

Credit: Times Network

दिलवारा मंदिर, माऊंट अबू, राजस्थान

संगमरवराचे जैन मंदिर. हे मंदिर 1 1व्या ते 13व्या शतकादरम्यान उभारण्यात आले.

Credit: Times Network

बदामी गुंफा मंदिरे, कर्नाटक

सहाव्या शतकातली मंदिरे. यांत हिंदू, जैन आणि बौद्ध संस्कृती बघायला मिळते.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: जगातील सर्वाधिक श्रीमंत 7 राजेशाही घराणी