प्रत्येकाने बघावे असे आशियातील 7 धबधबे

Rohan Juvekar

Sep 21, 2022

पर्यटनासाठी BEST PLACE

पर्यटकांनी आवर्जून बघावे असे आशियातील 7 धबधबे

Credit: Times Network

होक्काइडोचे गिंगा आणि रयूसी धबधबे

जपानमधील पती पत्नी अर्थात गिंगा आणि रयूसी धबधबे

Credit: Times Network

जोग फॉल, कर्नाटक, भारत

जोग फॉल हा भारतातला एक मोठा धबधबा. राजा, रोर, रॉकेट आणि राणी या चार धबधब्यांचा संगम होतो आणि जोग फॉल नावाचा मोठा धबधबा पर्यटकांना दिसतो.

Credit: Times Network

जपानचा केगॉन फॉल

केगॉन फॉल जपानच्या निको शहरातील टोचिगी प्रीफेक्चर परिसरातील निको नॅशनल पार्कमधील चोझेनजी नदीवर आहे. हा 97 मीटरचा धबधबा

Credit: Times Network

चीनचा हुआंगगुशु धबधबा

हा 74 मीटर उंच आणि 81 मीटर रुंदीचा धबधबा

Credit: Times Network

थायलंडचा थी लो सू धबधबा

उमफंग अभयारण्यात असलेला धबधबा

Credit: Times Network

चीनचा डेटिअन धबधबा

चीन आणि व्हिएतनाम या दोन देशांच्या हद्दीत हा धधबा येतो.

Credit: Times Network

नाची धबधबा, वाकायामा प्रीफेक्चर, जपान

133 मीटर उंचीचा धबधबा

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: भारतातील 7 प्राचीन मंदिरे