अग्निवीरांना महिंद्रा कंपनीत नोकरी

Rohan Juvekar

Jun 22, 2022

अग्निपथ योजनेला विरोध

कायदा हाती घेऊन काही ठिकाणी अग्निपथ योजनेला विरोध

Credit: Times Network

निराश झाले आनंद महिंद्रा

हिंसा बघून निराश झाले आनंद महिंद्रा

Credit: Times Network

रोजगार

आनंद महिंद्रा त्यांच्या कंपनीत अग्निवीरांना नोकरी देणार

Credit: Times Network

कोणती पदे देणार

प्रशासनात आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये संधी देणार

Credit: Times Network

वयोमर्यादा

यंदाच्या वर्षासाठी अग्निपथ योजनेत १७.५ ते २३ पर्यंतचे तरुण अर्ज करू शकतील

Credit: Times Network

सरकारचा दावा

अग्निवीरांना सैन्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सरकारी आणि खासगी क्षेत्रात असंख्य संधी

Credit: Times Network

अग्निपथ वरून वाद

केंद्र सरकारचे राजकीय विरोधक अग्निपथ योजनेला विरोध करत आहेत

Credit: Times Network

निवडक ठिकाणी तीव्र आंदोलन

निवडक ठिकाणी अग्निपथ विरोधात हिंसक आंदोलन रेल्वे गाड्यांची जाळपोळ, यामुळे निराश झाले आनंद महिंद्रा

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: खेळाडू नसलेल्यांनाही क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी