डिसेंबर 2023 पासून जी मेल त्यांच्या मोठ्या निर्णयाची अंमलबजावणी करणार
Credit: Times Network
सर्व जी मेल युझरकडे त्यांचा डेटा वाचवण्यासाठी मर्यादीत कालावधी उपलब्ध
Credit: Times Network
डेटा वाचवण्यासाठी आधी जी मेल लॉग इन करा
Credit: Times Network
जी मेल ची जी अकाउंट्स मागील 2 वर्षात एकदाही लॉग इन झाली नाही ती अकाउंट कायमची बंद होणार
Credit: Times Network
अकाउंट वाचवण्यासाठी तातडीने वापरात नसलेल्या आपल्या जी मेलच्या अकाउंटला किमान एकदा तरी लॉग इन करा. नाहीतर Inactive समजून ते अकाउंट जीमेलकडून कायमचे बंद केले जाईल.
Credit: Times Network
गरज नसल्यास वापरात नसलेल्या जी मेल अकाउंटचा बॅकअप घ्या
Credit: Times Network
बॅकअप घेतल्यानंतर स्वतःच वापरात नसलेले जी मेल अकाउंट डीलीट करू शकता
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ बद्दल रंजक गोष्टी