Apr 10, 2023

कपल्ससाठी मुंबईत फिरण्याचे BEST SPOTS

Rohan Juvekar

मरिन ड्राईव्ह

मरिन ड्राईव्ह हा रस्ता कपल्ससाठी वॉक करण्याकरिता उत्तम जागा आहे. या ठिकाणी मधूनच वाटल्यास निवांत बसून गप्पा मारण्यासाठीही अनेक स्पॉट आहेत. जवळच निवडक हॉटेल आहेत. अथांग पसरलेला समुद्र न्याहाळत कपल्स गप्पा मारणे एन्जॉय करू शकतात.

Credit: Times Network

गेट वे ऑफ इंडिया

कपल्ससाठी फिरण्याचे उत्तम ठिकाण. सेल्फी पॉइंट म्हणून प्रसिद्ध. गेट वे वरून फेरीबोटीतून समुद्रात फिरण्यासाठी जाऊ शकता.

Credit: Times Network

वांद्रे येथील बँडस्टँड

कपल्सना वॉक करण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी उत्तम जागा. तसेच निवांत गप्पा मारण्यासाठी बेस्ट प्लेस.

Credit: Times Network

एलिफंटा गुंफा

गेट वे ऑफ इंडिया येथून फेरीबोटीद्वारे समुद्रमार्गे एलिफंटा गुंफा येथे बोद्धकालीन लेणी बघण्यासाठी जाऊ शकता. मुंबई जवळच्या या स्पॉटवर वन डे पिकनिकसाठी जाणे अनेक कपल्स पसंत करतात.

Credit: Times Network

हॉटेल, रेस्टॉरंट, पब, कॅफे

मुंबईत कपल्सना निवांत गप्पा मारत जेवण एन्जॉय करण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, पब, कॅफे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Credit: Times Network

समुद्रकिनारे

मुंबईत कपल्स गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर चौपाटी, मार्वे बीच, मढ, ्अक्सा बीच, दानापानी बीच या समुद्र किनाऱ्यांवर जाऊन सकाळी किंवा संध्याकाळी क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतात.

Credit: Times Network

आरे कॉलनी

मुंबईत गोरेगाव पूर्वेला आरे कॉलनी हा परिसर आहे. या भागात फिरण्याच्या निमित्ताने तसेच वन डे पिकनिकसाठी जाणे अनेक कपल्स पसंत करतात.

Credit: Times Network

You may also like

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, या...
अवघ्या 20 हजारात करा महाराष्ट्राचा दौरा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली

मुंबईच्या पश्चिम उपनगरात बोरीवली पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी फिरायला जाणे अनेक कपल्स पसंत करतात. वन डे ट्रिपसाठी ही उत्तम जागा आहे.

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, या हिल स्टेशनला भेट द्याच...

अशा आणखी स्टोरीज पाहा