पुण्यातील खराडी भागातला तंदुरी चहा पिऊन दिवसाची सुरुवात करण्याची मजा काही औरच आहे.
Credit: Times Network
ओशो आश्रम
पुण्याच्या कोरेगाव पार्कचा ओशो आश्रम मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉकसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी,
Credit: Times Network
सिंहगड किल्ला
सकाळी व्यायाम म्हणून अथवा फिरण्याच्या निमित्ताने मित्र मैत्रीणींसोबत सिंहगड किल्ला या ठिकाणाला एकदा भेट देऊ शकता
Credit: Times Network
पाषाण तलाव
शहरी कोलाहलापासून दूर निवांत फिरण्याची आवड असल्यास पाषाण तलाव या ठिकाणाला भेट देऊ शकता
Credit: Times Network
फर्ग्युसन कॉलेज रोड
पुण्यात वाजवी दरात शॉपिंग करण्यासाठी आणि शॉपिंगच्या निमित्ताने फिरण्यासाठी तसेच पोटपूजेसाठी फर्ग्युसन कॉलेज रोड अर्थात एफसी रोड हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे.
Credit: Times Network
शनिवार वाडा
पुण्याचा पेशवेकालीन इतिहास जाणून घेण्यासाठी आणि फिरण्यासाठी शनिवार वाडा हे एक उत्तम ठिकाण आहे. शनिवार वाडा येथे संध्याकाळी लेझर शो असतो. हा शो बघण्याचा अनुभव अनोखा आहे.
Credit: Times Network
पवना लेक
शहरी कोलाहलापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी निवांत भटकण्यासाठी पवना लेक ही जागा लोकप्रिय आहे
Credit: Times Network
कयानी बेकरी
जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कयानी बेकरी, जर्मन बेकरी या ठिकाणांना भेट देऊ शकता. सोबत लहान मुल असल्यास एम्प्रेस गार्डनला भेट देऊ शकता.
Credit: Times Network
लक्ष्मी रोड
वाजवी दरात शॉपिंग करणे आणि विंडो शॉपिंग करत वेळ मजेत घालवणे या दोन्हीसाठी पुण्याचा लक्ष्मी रोड प्रसिद्ध
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
Next: फेब्रुवारीत महाराष्ट्रात फिरण्याची बेस्ट पर्यटनस्थळे