Dec 22, 2022

कोरोनाचा BF.7 व्हेरिएंट आणि त्याची लक्षणे

Rohan Juvekar

चीनमध्ये कोरोनाचा BF.7 व्हेरिएंट

चीनमध्ये कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंट या अवताराच्या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे.

Credit: Times Network

जगाची चिंता वाढली

चीनमध्ये कोरोनाची तीव्रता वाढली. स्मशानात अंत्यसंस्कारासाठी आणि हॉस्पिटलमध्ये बेडसाठी वेटिंग. चीनमध्ये 2023 मध्ये कोरोनामुळे किमान 10 लाख मृत्यू होतील असा प्राथमिक अंदाज. अमेरिकेतही वाढले BF.7 व्हेरिएंटचे रुग्ण

Credit: Times Network

BF.7 व्हेरिएंटची प्रमुख लक्षणे

श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, थकवा येणे, ताप येणे, वारंवार खोकला येणे, घसा खवखवणे, नाक वाहणे (सर्दी), छातीत दुखणे, पोटात दुखणे, थंडी वाजणे

Credit: Times Network

...तर BF.7 होण्याचा धोका

ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे अशांना BF.7 या कोरोना विषाणूची बाधा होण्याचा मोठा धोका

Credit: Times Network

मास्क वापरा

कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंटची बाधा टाळण्यासाठी मास्क वापरणे हिताचे, N 95 मास्क वापरणे फायद्याचे

Credit: Times Network

लसीकरण

कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंटची बाधा टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने लसचा डोस घेणे हिताचे

Credit: Times Network

भारतात महत्त्वाची बैठक

कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंट प्रकरणी खबरदारीचे उपाय करण्याबाबत भारतात सरकारी पातळीवर बैठकांना सुरुवात

Credit: Times Network

लॉकडाऊन

लॉकडाऊन टाळून कोरोनाचे नवे संकट नियंत्रणात राखण्यासाठी भारताचे वेगाने प्रयत्न सुरू

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: टॉप 7 सेक्स स्कँडल, ज्यामुळे राजकारण्यांची झाली नाचक्की

अशा आणखी स्टोरीज पाहा