Apr 12, 2023

14 देशांचा जावई, 105 वेळा केले लग्न

Rohan Juvekar

एक अशी व्यक्ती जी 14 देशांची जावई आहे. आतापर्यंत 105 वेळा लग्न केले आहे.

Credit: Times Network

या व्यक्तीचे नाव आहे जियोवन्नी विगलियोटो. हे या व्यक्तीचे खरे नाव आहे की नाही याविषयी कोणालाही माहिती नाही. पण या नावाने या व्यक्तीला अनेकजण ओळखतात.

Credit: Times Network

वेगवेगळी नावं सांगत या व्यक्तीने 14 देशांत 105 वेळा लग्न केली

Credit: Times Network

प्रत्येक वेळी लग्न केल्यावर काही दिवस एकत्र राहून महिलेला गोड बोलून फसवायचे आणि तिच्याकडून पैसे आणि दागिने असा मौल्यवान ऐवज घेऊन कायमचे गायब व्हायचे हा उद्योग दीर्घ कराळ सुरू होता.

Credit: Times Network

अमेरिकेतील 27 राज्यांमध्ये वेगवेगळ्या महिलांशी लग्न केले

Credit: Times Network

अमेरिकेव्यतिरिक्त जगातील इतर 13 देशांतील वेगवेगळ्या भागांतील महिलांशी लग्न केली

Credit: Times Network

14 देशांतील 105 महिलांशी लग्न करून एक अनोखा विक्रम केला

Credit: Times Network

You may also like

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, या...
अवघ्या 20 हजारात करा महाराष्ट्राचा दौरा

याच्या एकाही पत्नीला लुटले गेल्याचे आणि फसवणूक झाल्याचे लवकर ओळखता आले नाही.

Credit: Times Network

प्रत्येकवेळी नवी बनावट ओळख घेऊन या व्यक्तीने अनेक महिलांना फसवले

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, या हिल स्टेशनला भेट द्याच...

अशा आणखी स्टोरीज पाहा