Sep 6, 2022

चित्रविचित्र पुतळे

Rohan Juvekar

लटकलेला माणूस, पराग्वे, चेक रिपब्लिक

सिगमंड फ्रॉइड सांगतो माणूस अनेकदा द्विधा मनःस्थितीत असतो तो निर्णय घेण्यास जेवढा वेळ घेतो त्यात नवे प्रश्न निर्माण होण्याचा धोका असतो

Credit: Times Network

ही आहे अनोखी गोष्ट

ही आहे चित्रविचित्र पुतळ्यांची गोष्ट

Credit: Times Network

ली पासे म्युरिले, पॅरिस, फ्रान्स

एक लघुकथेतील प्रसंगावर आधारित शिल्पाकृती

Credit: Times Network

​विंडीजमधील पाण्याखालील शिल्पाकृती

ग्रेनेडा येथे या शिल्पाकृती आहेत, पाण्याखालच्या विश्वाविषयी जनजागृती करण्यासाठी ही शिल्पाकृती पाण्याखाली ठेवली आहे.

Credit: Times Network

हेडिंग्टनशार्क, ऑक्सफर्ड, UK

नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या स्मरणार्थ साकारलेली शिल्पाकृती

Credit: Times Network

सेंट वेंसलास रायडिंग ए डेड हॉर्स, प्राग, चेक गणराज्य

लूसेर्ना थिएटर पॅलेसच्या प्रवेशद्वाराजवळची शिल्पाकृती

Credit: Times Network

सिग्नलचे झाड, लंडन, UK

फ्रान्सच्या कलाकाराने तयार केलेली शिल्पाकृती

Credit: Times Network

फ्रांज काफ्का मूर्ती, प्राग, चेक गणराज्य

जारोस्लाव रोनाने तयार केलेली शिल्पाकृती

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: भन्नाट फीचर्सचा फोन ९९९० रुपयांत

अशा आणखी स्टोरीज पाहा