Jun 19, 2022
खेळाडू नसलात तरी क्रीडा क्षेत्रात करिअर करू शकता
Credit: Times Network
खेळांच्या स्पर्धा, खेळाडू यांचे फोटो काढणे आणि व्हिडीओ तयार करणे, क्रीडा वृत्तांकनासाठी उपयुक्त
Credit: Times Network
खेळांशी संबंधित बातमीदारी, स्पोर्ट्स रिपोर्टर, स्पोर्ट्स न्यूज अँकर
Credit: Times Network
मोठ्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचे व्यवस्थापन यात जाहिरात आणि सुरक्षा या विभागांचाही समावेश होतो
Credit: Times Network
खेळाडूंचे पर्सनल ट्रेनर आणि पर्सनल फिटनेस एक्सपर्ट
Credit: Times Network
खेळांचे प्रशिक्षक; यासाठी स्पोर्ट्स कोचिंग, स्पोर्ट्स सायन्स, स्पोर्ट्स मॅनेजमेंट यात पदवी घेणे फायद्याचे ठरू शकते
Credit: Times Network
कोणत्याही खेळात समालोचन क्षेत्रात करिअर करून उत्तम कमाई करू शकता
Credit: Times Network
स्पोर्ट्स लॉयर प्रामुख्याने खेळाडूंशी संबंधित करार तयार करणे, कराराचा अर्थ समजून घेणे, खेळाडूंशी संबंधित कायदेशीर बाबी हाताळणे ही कामं करतात
Credit: Times Network
प्रामाणिकपणे मेहनत घ्या, एकाग्रतेने अभ्यास करा, प्रगती होईल
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा