Jun 23, 2022
आचार्य चाणक्य यांच्या नितीशास्त्राचे नियम
Credit: Times Network
चाणक्य नितीनुसार काही बाबी स्वतःपुरत्या ठेवा, दुसऱ्यांना न सांगणे हिताचे
Credit: Times Network
न सांगायच्या गोष्टी इतरांना सांगितल्याने आपलीच खिल्ली उडविली जाईल
Credit: Times Network
खासगी बाबी इतरांपासून लपवून ठेवा
Credit: Times Network
दुसऱ्याच्या धनाचा नाश होईल असे जाहीरपणे बोलू नये
Credit: Times Network
मन दुःखी असले तरी ते जाहीर न करणे हे हुशारीचे लक्षण
Credit: Times Network
त्रस्त असलात तरी त्याचा दोष इतरांना देणे टाळा
Credit: Times Network
फसवणूक झाली तर त्याची माहिती इतरांना देण्यात वेळ वाया घालवू नका
Credit: Times Network
अपमान झाला तर ती बाब स्वतःपुरती ठेवा, जाहीर करणे टाळा
Credit: Times Network
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद
अशा आणखी स्टोरीज पाहा