वाजवी दरात फिरता येतील अशी भारताजवळची ७ ठिकाणे

Rohan Juvekar

Aug 5, 2022

भूतान

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान माणशी २० हजारात बौद्धमठ आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची सुवर्णसंधी

Credit: Times Network

नेपाळ

ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान माणशी २० हजारात गिर्यारोहणासाठी फिरण्यास उत्तम असा देश

Credit: Times Network

फिलिपिन्स

निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान माणशी २४ हजारात फिरण्याचा देश

Credit: Times Network

थायलंड

समुद्रकिनारे फिरण्यासाठी नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान माणशी ३० हजारात फिरण्याचा देश

Credit: Times Network

श्रीलंका

डिसेंबर ते एप्रिल दरम्यान माणशी २० हजारात फिरण्याचा देश

Credit: Times Network

तैवान

सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान माणशी ३५ हजारात फिरण्याचा देश

Credit: Times Network

सर्बिया

मार्च ते मे आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान माणशी ४३ हजारात फिरण्याचा देश

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंक कसं करायचं? वाचा