Apr 3, 2023
सीएनजी मॉडेलच्या किंमतीची सुरुवात 6.43 लाखांपासून होते. यात LXI आणि VXI ही दोन मॉडेल उपलब्ध आहेत.
Credit: Times Network
सीएनजी मॉडेलच्या किंमतीची सुरुवात 5.95 लाखांपासून होते.
LXI, VXI अशी दोन मॉडेल. किंमतीची सुरुवात 5.90 लाखांपासून होते
एक किलो सीएनजीवर ताशी 31.12 किमी प्रवास करते. या मॉडेलच्या किंमतीची सुरुवात 8.23 लाखांपासून होते.
सीएनजी मॉडेलच्या किंमतीची सुरुवात 7.77 लाखांपासून होते
सीएनजी मॉडेलच्या किंमतीची सुरुवात 8.28 लाखांपासून होते
सीएनजी मॉडेलची किंमत 8.45 लाखांपासून होते
सीएनजी मॉडेलच्या किंमतीची सुरुवात 7.88 लाखांपासून होते
टाटा टिअॅगोच्या सीएनजी मॉडेलच्या किंमतीची सुरुवात 6.35 लाखांपासून तर टिगोरच्या सीएनजी मॉडेलच्या किंमतीची सुरुवात 7.45 लाखांपासून होते
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद