Mar 12, 2023
व्यवस्थित तयारी करून थोडा धोका पत्करला तर प्रगती होते, फायदा होतो.
Credit: Times Network
योग्य नियोजन करून केलेल्या कष्टांचे चांगले फळ मिळते. प्रगती होते आणि प्रतिष्ठा वाढते.
निधी सिंह हिने समोसा सिंह या नावाने समोसा विक्रीसाठी एक स्टार्टअप सुरू केले
निधीने पती शिखर वीर सिंह सोबत समोसा विक्रीचा व्यवसाय उत्तुंग शिखरावर नेला
समोसा विक्रीच्या व्यवसायाची गरज म्हणून मालकीचे घर विकून पैसे उभे केले
निधीने 2016 मध्ये समोसा विक्रीचे पहिले दुकान सुरू केले
निधी आणि शिखर यांनी आकर्षक योजना राबवून व्यवसाय विस्तार केला
दर महिन्याला 30 हजारांपेक्षा जास्त समोसे विक्री. वार्षिक टर्नओव्हर 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त.
समोसा विक्रीतून दररोज 12 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावतात
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद