या सुंदर शहरात मोफत मिळतंय घर अन् सरकार देतेय 25 लाख

Sunil Desale

Nov 22, 2022

​घर मिळतंय फ्री

सध्याच्या काळात वाढत्या घरांच्या किमतीमुळे घर खरेदी करणं खूपच अवघड झालं आहे. तर दुसरीकडे असं एक शहर आहे जेथे नागरिकांना मोफत घर दिलं जात आहे.

Credit: Social-Media

​वास्तव्यासाठी 25 लाख

तुम्हाला आश्चर्य वाटेल की, केवळ घरच फ्री मिळत नाहीये तर येथे वास्तव्यास राहण्यासाठी स्थानिक सरकार 25 लाख सुद्धा देत आहे.

Credit: Social-Media

​आश्चर्य वाटतंय ना?

आश्चर्य वाटतंय ना? जाणून घ्या संपूर्ण सत्य....

Credit: Social-Media

​या शहरात ऑफर

दक्षिण पूर्व इटलीतील सुंदर अशा प्रेसिस शहरात नागरिकांना मोफत घर मिळत आहे. तसेच राहण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात येत आहेत.

Credit: Social-Media

​राहण्यासाठी सुंदर जागा

ही जागा इटलीतील सेंटा मारिया डी ल्यूका (Santa Maria di Leuca) शहराजवळ आहे. ही खूपच सुंदर जागा आहे.

Credit: Social-Media

​कोणीही येथे राहू शकतं

इटलीतील नागरिकच नाही तर कोणत्याही देशातील व्यक्ती येथे येऊन कायमचं स्थायिक होऊ शकतं. येथील सरकार त्यांना 25 लाख रुपये आणि घर देईल.

Credit: Social-Media

​काय आहे कारण?

येथील सौंदर्य आणि वातावरण खूप प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही दशकांपासून येथील नागरिकांच्या संख्येत घट होत आहे. येथे घरे सुद्धा रिकामी आहेत.

Credit: Social-Media

​या अटीवर पैसे

प्रेसिसमध्ये राहण्यासाठी काही नियम आहेत. 25 लाख याच अटी आणि नियमानुसार स्थायिक होणाऱ्यास दिले जाणार आहेत. हा एक प्रकारचा करार असणार आहे.

Credit: Social-Media

​दुसरी अट काय?

येथे स्थायिक होणाऱ्यांसाठी दुसरी अट अशी आहे की, त्यांना 1991 पूर्वी तयार झालेले घर घ्यावे लागतील जी रिकामी आहेत.

Credit: Social-Media

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी लक्षात घ्या या गोष्टी

अशा आणखी स्टोरीज पाहा