Feb 4, 2023

BY: Times Now Digital

सुतारकाम करणारी बिकिनी बेब पाहून व्हाल घायाळ

बिकिनीत सुतारकाम

बिकिनीत सुतारकाम करणारी महिला कधी पाहिली आहे का?

Credit: Instagram/woodbunnyy

हॉट ड्रेसमध्ये सुतारकाम

सध्या इंटरनेटवर एका मुलीचे फोटोज जोरदार व्हायरल होत आहेत. बिकिनी आणि हॉट ड्रेस परिधान करुन ती आपले काम करत आहे.

Credit: Instagram/woodbunnyy

सौंदर्य पाहून घायाळ

बिकिनीत सुतारकाम करणाऱ्या या तरुणीचे सौंदर्य पाहणारे घायाळ होत आहेत.

Credit: Instagram/woodbunnyy

बिकिनी परिधान करुन फर्निचर

ही तरुणी बिकिनी परिधान करुन फर्निचर बनवण्याचं काम करते.

Credit: Instagram/woodbunnyy

वूड वर्किंग इन्फ्लूएंसर

या तरुणीचं इन्स्टाग्रामवर woodbunnyy नावाने आयडी आहे. आपल्या बायोमध्ये तिने स्वत:ला wood working influencer म्हटलं आहे.

Credit: Instagram/woodbunnyy

यूट्यूब चॅनल

या तरुणीचं एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. ज्याचे जवळपास 17 हजारांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत.

Credit: Instagram/woodbunnyy

इन्स्टाग्रामवर जवळपास 4 लाख फॉलोअर्स

या तरुणीचे इन्स्टाग्रामवर जवळपास 3 लाख 80 हजार फॉलोअर्स आहेत. येथे ती आपले व्हिडिओ शेअर करत असते.

Credit: Instagram/woodbunnyy

ट्रोलिंगचा सामना

आपल्या कपड्यांमुळे या तरुणीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Credit: Instagram/woodbunnyy

आपल्या कामात एक्सपर्ट

ही तरुणी सुतारकामात खूपच एक्सपर्ट आहे. टेबल, खुर्ची आणि पलंग बनवण्याचे काम ती खूप चांगल्या प्रकारे करते.

Credit: Instagram/woodbunnyy

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: गोव्याचे हे मंदिर आहे 450 वर्षे जुने, जाणून घ्या काय आहे त्याची खासियत

अशा आणखी स्टोरीज पाहा