12 वी पास मुलांना दरमहा हजारो रुपयांची कमाई करण्याची सुवर्णसंधी
Rohan Juvekar
बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित घेऊन फर्स्ट क्लास पास झालेल्यांना पायलट होऊन दरमहा हजारो रुपये कमावणे शक्य
Credit: Times Network
US मधील लास व्हेगास येथील कॅसिनो सेंटरमध्ये 12वी पास कॅसिनो मॅनेजरला दरमहा 30 ते 60 हजार डॉलर कमावण्याची संधी
Credit: Times Network
12 वी पास विद्यार्थी सर्टिफाइड कोर्स करून उत्तम वेब डेव्हलपर होऊ शकतो. या करिअरमधून उत्तम कमाई करू शकतो.
Credit: Times Network
बारावी पास विद्यार्थी शेफ बनून पुढे उत्तम करिअर करू शकतो
Credit: Times Network
बारावी पास असलेले उत्तम संवाद कौशल्याच्या जोरावर रिअल इस्टेट एजंट, ब्रोकर अशा स्वरुपाची कामं करून मोठी कमाई करू शकतात.
Credit: Times Network
बारावी पास तरुण तरुणी सर्टिफाइड कोर्स करून फ्लाइट अटेंडंट, एअर होस्टेस, फ्लाइट पर्सर अशा प्रकारची कामं करू शकतात
Credit: Times Network
बारटेंडर बनून मोठी कमाई करणे शक्य आहे. पण या नोकरीसाठी रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची आणि विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्याची तसेच मेहनत करण्याची तयारी आवश्यक आहे.