उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय

Rohan Juvekar

May 9, 2022

पडदे लावा

घरात गरम हवा येत असल्यास खिडक्यांचे पडदे लावून घ्या

Credit: Times Network

हवा खेळती ठेवा

पडदे लावले तरी खिडक्यांचे दरवाजे उघडे ठेवून हवा खेळती ठेवा

Credit: Times Network

यंत्र बंद ठेवा

मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन सारखी भरपूर उष्णता निर्माण करणारी यंत्र बंद ठेवा

Credit: Times Network

दमटपणा नष्ट करणारी यंत्र

एसी ऐवजी वातावरणातील दमटपणा नष्ट करणारी यंत्र वापरा

Credit: Times Network

टेबल फॅन

टेबल फॅन सुरू करा आणि त्याच्या जवळ बर्फाच्या तुकड्यांनी भरलेले भांडे अथवा थाळी ठेवा, घरात थंडावा पसरण्यास मदत होईल

Credit: Times Network

उशी

खोलीत असताना चेहऱ्यावर उन येऊ नये म्हणून उशीचा आडोश्यासारखा वापर करू शकता

Credit: Times Network

ओल्या चादरी

ओल्या चादरी खिडक्यांजवळ वाळत घातल्यास घरात थंडपणा राहील आणि उन्हाचा त्रास कमी होईल

Credit: Times Network

एलईडी दिवे वापरा

एलईडी दिवे वापरा, यामुळे विजेची बचत होईल तसेच घरात निर्माण होणाऱ्या उष्णतेत घट होईल

Credit: Times Network

घरातील अनावश्यक वस्तू हटवा

रद्दी, जुन्या वस्तू, वापरात नसलेल्या वस्तू आणि फर्निचर अशा घरातील सर्व अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट लावा

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: अभियांत्रिकीची कमाल असलेली भारतीय मंदिरे