SSC Result 2023 : असा बघा दहावीचा निकाल

Rohan Juvekar

Jun 1, 2023

शुक्रवार 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार Maharashtra SSC Result 2023

Credit: Times Network

दहावीचा निकाल आज

10वीचा निकाल बघण्यासाठी mahresult.nic.in वर जा

Credit: Times Network

आता एसएससी निकाल 2023 या लिंक वा टॅबवर क्लिक करा

Credit: Times Network

रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती नमूद करून सबमिट करा

Credit: Times Network

परीक्षेचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाऊनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता

Credit: Times Network

MHSSC असे टाईप करून स्पेस द्या आणि सीट नंबर टाकून 57766 वर Send करा. सेंडरला रिप्लायच्या स्वरुपात दहावीचा निकाल त्याच Mobile वर समजेल.

Credit: Times Network

15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेसाठी केली होती नोंदणी

Credit: Times Network

You may also like

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारन...
​मुंबईतील ही 10 रोमँटिक ठिकाणं तुम्हाला ...

निकालाआधी सकाळी 11 वाजता बोर्डाच्या अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद होणार

Credit: Times Network

ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ बद्दल रंजक गोष्टी

अशा आणखी स्टोरीज पाहा